दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही: - दिनविशेष، पंचांग، सुविचार، शैक्षणिक साहित्य
आता पाठ टाचण लिहिणे झाले एकदम सोप्पे.कारण शिक्षक दिन व साक्षरता दिन ह्यांचा मुहूर्त साधून आम्ही महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व शिक्षकांसाठी घेऊन आलो आहोत पाठ टाचण التطبيق परिपाठ व शिक्षक डायरी ह्या التطبيق च्या भरघोस यशानंतर पाठ टाचण हे التطبيق आपल्या हातामध्ये देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे
मित्रानो पाठ टाचण ह्या التطبيق च्या माध्यमातून तुम्ही रोजच्या ह्या ताणातून सुटका करू शकता
विशेष म्हणजे ह्यातील प्रत्येक दिवसाचे पाठ टाचण तुम्ही इमेज स्वरूपामध्ये सर्व सोशल मिडीयावर शेअर करू शकाल
तसेच पाठ टाचण तुम्ही الشعبي स्वरुपात जनरेट करून त्याची प्रिंट मारू शकाल जे शिक्षक عمل الذكية करू इच्छीतात ते याची प्रिंट मारू शकतात
भविष्यात ह्या प्रिंटवर संबंधित शिक्षकाचे नाव، शाळेचे नाव जनरेट करण्याची योजना आहे म्हणजे तुमचा लिहिण्याचा ताप वाचेल
तसेच ह्या पाठ टाचणा मध्ये टेक हिंट، स्मार्ट शैक्षणिक टिप्स हे التبويب देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर، आनंददायी व स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे पाठ टाचण التطبيق पेव फुटलेले التطبيق नाही हे नक्कीच लक्षात आलेले असेल कारण आम्ही आमच्या التطبيق मध्ये بلوق مفتوحة करत नाही किंवा appgayser सारखे الروبوت أداة वापरात नाही
हे पाठ टाचण التطبيق तयार करणे खूप आव्हानात्मक होते तरीही दिवस-रात्र मेहनत घेऊन आम्ही हे कार्य फक्त आपल्या प्रेरणेने आपल्या माणसांसाठी तयार केलेले standerd الإستراحة التطبيق आहे، अगदी परिपाठ التطبيق सारखेच
जाता जाता एवढेच सांगेन पाठ टाचण हे التطبيق आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा، त्याचा रीवेव व ردود الفعل आम्हाला प्ले स्टोर वर، फेसबुकवर व ال WhatsApp مجموعة वर देण्यास विसरू नका ...
तुमचाच एक शिक्षक मित्र सागर पतंगे، जि.प शाळा काळडोहवस्ती، मणेराजुरी ता-तासगाव، जि- सांगली
واتس اب عدم 8623864952